पोस्ट्स

सैराट..

इमेज
झिंगाटगिरी करुन थकलेली, याड लागलेली ती दोघ लाल आकाशाखाली निपचित पडलेली ती दोघ हातात हात घेतलेली, मोरपंखाच्या छायेत लपलेली ती दोघ ह्या 'महान समाजाला' छोटस भोक पाडणारी ती दोघ त्यांची ही शांतता अजुन नागव करतेय त्या 'महान समाजाला' अन् आम्ही.. आम्ही एकच काम करतोय 'ठिगळ' लावण्याच आणि 'महान समाजाचा' विदृप देह लपवण्याच... 'ठिगळ' लावून लावून 'महान समाजाची' कापड 'नको नको' तिथ जिर्ण झालीत इतकी की 'महान समाजही' वेडीवाकडी हालचाल करतोय नागवपण लपवण्यासाठी हालचाल करून करून दुर्गंध येतोय घामाचा आता आम्ही होतोय अस्वस्थ पण ती दोघ शांत, निपचित आता पडु देत त्यांना शांत खुपदा बघितली 'महान समाजाची' आव आणलेली 'शांतता' आता त्या दोघांचीही 'शांतता' अनुभवावी म्हणतोय... त्यांच्या शांत स्पंदनातुन बाहेर आलेला 'सैराट' श्वास आत घुसला सरळ त्यान इतक पोखरलय की बेचैन वाटतय आता तरीही जिवंत आहे त्यांच्यातला 'सैराट' म्हणूनच पडु देत त्यांना शांत निपचित काहीस शांत सुस्थ असाव ह्या अस्वस्थ बेचैन जागेत...

साम्यवाद!! भारतीय साम्यवाद...

मला खुप लोक मोजकेच पण एकसारखे सामान प्रश्न विचारतात. पहिला तो असा की तुम्ही साम्यावादी इतके बुरसटलेले बंदिस्त आणि विचाराबाबतीत संकुचित म्हणजेच न बदलणारे का असता? त्याच उत्तर अस आहे की खर तर एका विशिष्ट विचाराने बांधुन घेण कोणालाच आवडत नाही, मलाही नाही आवडत. जर विचारवादी म्हणजे एका विशिष्ट विचाराला थांबवुन स्थिर रहाणारा असा असेल तर मग मी साम्यवादी नाही. मग अश्या व्याख्येने लेनिन,फिडेल, जॉग-इल, ज्योति बसु हे कोणीच साम्यवादी नाहीत. कारण ते कधीच विचाराला चिटकून नाही राहिले. त्यांनी त्यांच्यापरीने ह्या विचाराला नवा आकार देण्याचा प्रयत्न केला आणि कार्ल मार्क्सच म्हणला होता की, "हुश्श्श मी मार्क्सवादी नाही!" तो खुणवतोय सर्वांनाच की हा विचारप्रवाह थांबवुन देवु नका.. प्रवाहित ठेवा कारण हा इतर विचारप्रवाहासारखा फक्त राजकीय किंवा सामजिक विचार नाही तर तो 'वैज्ञानिक विचार' आहे.. आणि विज्ञान हे नेहमी प्रवाही असत. म्हणुन साम्यवादी म्हणजे साम्यवादाला प्रवाही ठेवणारा एक विचारवंत, कार्यकर्ता (काहीही म्हणा), पण 'साम्यवादाचा गुलाम' नव्हे... ह्या व्याख्येने मी पण साम्यवादी आहे.....

आदत

यहा अब अंधेरे से भी दोस्ती हो गयी  बंद दिवारों में उसकी छाव हमसफ़र बन गयी  मत खोलो दरवाजे खिडकीया  रोशनी ने मेरे तलाक को मंजुरी दे दी  कुछ दिनो पहले एक प्रेम कहाणी बंद थी शायद चित्रकार होगा प्रेमी  मैने जोडे कुछ लब्ज उस रेखां के साथ  तो देख ये तो अपनी दास्तान बन गयी  तूने कहा था एक दिन दुल्हन बने गी  तेरे रुख्सार पर खिला तिल है निशानी  सच तो ये है, मै जिंदा हु तू भी है,  झुटे है ओ लोग जो कहते है यहा से तू रुखसत हो गयी  बारिश में कितने गाने गाये थे हमने  अब यहा देख बारीश ही है आसुओ की  गाना गाने आयेगी? छोड, अब तो अकेले में गाने की आदत बन गई 

पावित्र्य

मी आत्ताच एक लेख वाचाला. आणि मी पार हादरूनच गेलो. मग म्हणल अभ्यासाला थोडासा विराम द्यावा आणि काही तरी लिहाव. सहसा मी सगळ्या संघटनांच्या, पक्षांच्या वेबसाईट नियमित वाचतो. कारण पुढील व्यक्ती काय लिहितोय, का लिहितोय आणि आपल काय मत आहे? ह्यासाठी ते महत्वाच असत. तर सनातन प्रभात च्या साईट वर एक लेख आहे, 'शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवाच, अशी धर्मद्रोही मागणी करणार्‍यांना दिलेले समर्पक उत्तर !' ह्या नावाचा. तर ह्यात लेखकाने अश्या काही गोष्टीं मांडल्या आहेत की त्यावर नुसती नापंसंतीच नाही तर विरोध दाखवायला हवा. लेखक एका ठिकाणी म्हणतो की मंदिराच्या गाभाराच पावित्र प्रत्येकाने राखायालाच हव. मग तो पुरुष असो वा महिला. पुढे म्हणतो दारू पिऊन आले पुरुष हाही मंदिरात प्रवेश करू शकत नाही कारण त्याने मंदिर अपवित्र होते. म्हणजे हा लेखक महिलेची तुलाना दारू पिऊन आलेल्या महिलेशी करतोय. मासिक पाळी येण हे दारू पिण्यासारख आहे अस त्याच मत… मित्रांनो हा खूपच घातक विचार आहे. आणि हा कुठून आला, मनुस्मृतीतून आला का आणि कुठून हे ह्या घडीला महत्वाच नाही आहे. महत्वाच हे आहे की हा अज...

इंतजार....

चिरती हुई खामोशी से दूर नये गाणे का इंतजार है  एक चेहरे की तलाश में अब चिखने का इंतजार है  अजनबी राहों में बिखराया था दिल अंजान साये के लिये  उस साये का दिल के साथ आने का इंतजार है  कभी तो मिल जायेगी कलम गुलाबी लबों की  उससे लिखे हर लब्ज में खोने का इंतजार है  उसने भुली है  चुनरी, चुडिया और बिंदिया यहा  यहा पत्थर बने मुझे उसके मिलने का इंतजार है  अनदेखा वादा किया था एक तस्वीर से  ओ निभाने के लिये अंधे होने का इंतजार है  मतलबी विवेक पुछता है की तू परेशान क्यू है? उसे क्या पता मुझे तो उससे बिछडने का इंतजार है 

आजादी

मै एक सर्वसाधारण विद्यार्थी हु। मुझे इस पर बोलने का कितना अधिकार है मै खुद नही जानता पर आज मेरी खामोशी भी चिल्ला रही है। तो सोचा आज लिखही दु कुछ। मै साम्यवाद, मार्क्सवाद से भलेही प्रभावित हु फिर भी भाजपा और संघ को हमेशा विरोध करनेवाला अंधा युवा नही हु। दुनिया के सबसे बडे लोकतंत्र देश का जो सबसे बडा हिस्सा है ओ किसान आज मर रहा है.. उसी लोकतंत्र में आजभी महिला उनके अधिकार के लिए लढ रही है। और ये लोकतंत्र जिसके कंधोपर खडा है ओ युवा भी आज झगड रहा है, मर रहा है, मारा जा रहा है। तो फिर ये कहा का लोकतंत्र देश है, जिस में सब लोग अपने अधिकारों के लिए लढ रहे है, लढने की आजदी के लिए लढ रहे है? आज तो मजदुर साल का पचास हजार कमा रहा हो ओ अपने बच्चे के शिक्षा के लिए कहॉ से लाख रुपए लायेगा? क्या ओ इतनासा भी सपना देख नही सकता? मुझे सन्मानपुर्वक जीने की आजदी चाहिये। मुझे चाहिये जुल्म के खिलाफ लढने की आजादी। मै भी देशप्रेमी हु। मुझे ना इस देश से आजादी चाहिये ना इस देश का बटवारा करने की आजादी चाहिये.. मुझे तो बस देशवासीओं के सन्मानपुर्वक जीने की आजादी चाहिये। मै मांग रहा हु आजादी उस किसान के उज्वल भवि...

स्वातंत्र

मी एक सर्वसामान्य विद्यार्थी.. खर तर मी खाजगी महाविद्यालयात शिकत आहे. त्यामुळे मला किती अधिकार आहे, ह्यावर बोलण्याचा हे मला खरच माहित नाही.. पण काल जे झाल त्यानंतर मात्र मी मौन सोडण्याच ठरवल. का‍रण त्या मौनालाही आता छिद्र पडुन ओरडावस वाटतय. मी साम्यवाद मार्क्सवादाने जरी प्रभावित झालो असलो तरी मी नेहमी भाजपा आणि संघाला विरोध करणारा अंधाळा युवा नाही. जगातल्या सगळ्यात मोठ्ठ्या लोकशाहीचा सगळ्यात मोठ्ठा घटक असलेला शेतकरी आज मरत आहे. त्याच लोकशाहीत महिला आजही सनातनी जुनाट विचारांविरुद्ध संघर्ष करत आहेत. आणि आता त्याच लोकशाहीचा आधारस्तंभ युवा विद्यार्थी लढत आहे मारला जात आहे अन् मरतही आहेत.. मग ही कसली लोकशाही? आता तर त्याच लोकशाहीत त्या आधारस्तंभाचा आवाज दाबला जातोय.. आता अन्यायाविरुद्ध बोलायचही स्वातंत्र नाही का? का आता जगण्याचीपण भिक मागावी लागेल? ह्या लोकशाही महिना पाच-सहा हजार रुपये कमवणार्‍या कामगाराच्या मुलाला उच्चशिक्षणाला वर्षाला लाख-लाख रुपये देण कस परवडेल? का त्या कामगाराला मुलगा उच्चशिक्षीत करण्याच स्वप्न बघण्याच स्वातंत्र नाही का? मला सन्मानान जगण्याच स्वातंत्र हवय.. मला हवय...