पोस्ट्स

जानेवारी, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संघर्ष नात्यांचा

आकाशात उडणाऱ्या पाखरांची फसगत झाली … सूर्योदयाचा सूर्य चक्क उगवलाच नाही … उगवला तो काळोख ओवाळून टाकलेला विना ज्योतीचा … भयभित झाली पिल्ल , अचंबित पाखर कस घडल काय घडल ? घरटी कंपली संपली प्रेमछाया भयाण सृष्टीत ' हिरमुसली पहाटेची उष्टी आद्रता पक्षीभक्षकांच्या वाढल्या चाली पडल्या रक्ताच्या राशी प्रतिबिंबात दिसला तो फक्त आक्रोश बेसुऱ्या आनंदाचा … मग शोध सुरु झाला कारणांचा विश्वासघात कि बळजबरी का हा नाकर्तेपणा संबंधातला ? पाखर अडकली प्रश्नचिन्हात दडली इवल्याशा घरट्यात उमगल उत्तर जेव्हा वारा धावला सुर्य गेला होता . विश्रांतीला ढगांसोबत मैत्री जपण्यासाठी …. पण पाखरांच्या मायेच काय? ज्यांचा जीवनकोश सुरु होतो त्याच्याबरोबर आणि  संपतोही त्याच्यासवेत त्यांचं नात इतक गौण कि रक्ताच्या पाकानेही न भराव मन खगयाच ? का त्याच्याच क्ष किरणांनीच आदू केलीय त्याची दृष्टी ? कि हरलाय पाखरांचा देवता समतोल राखण्यात ? संघर्ष नात्यातला नेहमीचाच एकाला हवीय जीवनभराची साथ तर दुसऱ्याच जीवनच घेत अनंताचा ध्यास एकाला हवय दुसऱ्याची बंदिस्त सावली तर दुसऱ्याला हवीय मोकळी उघड्या मा

संस्कृतीरक्षक

इमेज
प्रेमाच्या पाखराची पिसे उपटून, त्याच्या विव्हळण्यावर हसणारे, 'संस्कृतीरक्षक', हे ना तर विष्णूचे अवतार, ना पैगंबरांचे वारसदार हे तर भ्याड संस्कृतीतले नग्न पुतळे हे पुतळे श्वास घेतात, हालचालही करतात, खातातही पण, प्रेमआंधळ्या रोग्यांचे शोक हिंसा, भय, हुकुमत एवढाच त्यांचा शब्दकोश, हिंसा करून भयभितांवर गाजवायची हुकुमत त्यांचा मड्यावर थाटायची चूल, अन् करायचा शाकाहार मांसाचा प्रेमाला इतक केलाय संकुचित की ते अदृश्यच झालय सगळ्यांनीच काळजी घेतलीय नवी प्रेमकथा न होण्याची लिहिणाऱ्याचे हात छाटायचे, बोलणाऱ्याची जीभ, अन् करणाऱ्याला द्यायचा मृत्यूदंड … आता प्रतीक्षा आहे कलिची ह्या कलियुगाचा कलि, जो जन्म घेतो प्रेमातूनच म्हणून प्रेम तर करावच लागेल….

Israel-Palestine @ current

इमेज
Israel-Palestine @ current Palestine has filed a request to Hague to investigate Israeli war crimes during the 50 day war in Gaza with letter of accession to International Criminal Court. Palestine president Mahmoud Abbas signed the request to International Criminal Court to investigate the use of force of IDF. We guard our people in every place, and the crimes committed against our people in eliminating them, settlements, destruction, and aggression against Gaza, they haven’t passed statutes of limitation and those who commit the crimes need to deal with the results - Erekat (Chief Palestinian Negotiator). He submitted the letters of accession to 20 international treaties including the Rome Statute. And on the other hand spoke person of IDF said that “We don’t feel threatened. We know our Israeli Defense Force. We know the way they act. Know the way we investigate ourselves. So this is not our concern. This their concern” Hamas is Abbas’s principal challenger on Palestini