पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आबा, खरच धन्यवाद

इमेज
काही गोष्टी ह्या स्मृती-विस्मृती च्या पलीकडच्या असतात… मग त्या आवडीच्या असोत-नसोत, तुम्ही त्या गोष्टी बरोबर सहमत असोत वा नसोत, त्यांच्या नसण्यान तुमच्या अपेक्षा, तुमची स्वप्न ही क्षणार्थात माती मोल वाटतात. असच काहीस झालय. आबा अहो बघता बघता एक वर्ष झाल. तुम्ही दिसलाच नाहीत. खूप शोधल आबा तुम्हाला. पार मंत्रालयापासून ते विधानभवनापर्यंत. शेवटी तासगाव ला गेलो तेव्हा हिरव्यागार द्राक्ष बागात दिसलात तुम्ही. म्हैसाळ, टेंभू, ताकारी, आरफळच्या पाण्यात, तंटामुक्ती मुळे शांत झालेल्या गावच्या मातीत भेटलात. बोलण तेवढ राहून गेल बघा. तस जास्त काही नाही, फक्त आभार मानायचे होते, ह्या सगळ्या गोंधळात तुम्ही फक्त टीकाच ऐकल्याअसतील पण आज खरच आभार मानायचं. कधी कधी कस होत ना आबा वेळ खूपच लवकर निघून जातो, मग आम्हाला वाटत की आपण खूपच मागे राहिलोय, मग आम्ही प्रयत्न न करता नुसत कोसत बसतो नशिबाला, पण तुम्ही वेळेलाच मग टाकल, अगदी सर्व बाबतीत...कधी तुम्ही काळाबरोबरची शर्यत जिंकलात आणि काळाआड गुडूप झालात कळलच नाही.    पण तुमच अस्तित्व अजून जाणवतय जागोजागी. आणि ती जाणीवच नवीन उत्साह आणत आहे. त्याच्यातूनच निर्माण

राष्ट्र आणि राष्ट्र-व्यवस्था

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे काही चाललय, ह्या वरून  आपण इतकाच निष्कर्ष काढू शकतो की भारतातील कोणत्याही सार्वजनिक विद्यापीठात विद्यार्थांचे हक्क, विद्यार्थांचा संघर्ष ह्यांना राजकीय रंग लागलेला आहे. पण ते FTII असो University of Hyderabad असो किंवा IIT Madras, हा रंग उठून दिसतोय. अभाविप, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट असोशियेशन आणि इतर डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना ह्या केवळ प्रस्थापित पुढार्‍यांच भावी भांडवल बनून राहिल्यात. संघटना असाव्यात. कारण ऐकीतूनच विचारांची देवाण-घेवाण होते, हक्काची जाणीव होते. पण देवाण-घेवाणी ला मुळात विचार असावे लागतात. आणि ह्याचाच आज अभाव दिसतोय. कन्हैया कुमार नावाचा विद्यार्थ्याने आणि त्याच्या संघटनेच्या विध्यार्थांनी देशविरोधी घोषणा दिल्या. (मी हे सगळ बातमी बघून लिहितोय, मला खरच माहिती नाही की कोणी दिल्या, पण दिल्या हे मात्र नक्की). मला ह्या बरोबर अजून काही गोष्टी जोडाव्याश्या वाटतात. परवा इशरत जहान बाबतीत डेविडच न्यायालयातील स्पष्टीकरण आल. आता खर काय खोट काय हे कधी आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळवण्यात येत का? असो

इस वक्त....

इमेज
अंधेरे मे यु ही अकेले चलने का मन नही कर रहा  तेरी याद को खामोश करने का मन नही कर रहा  सिसकी भर के टूटी दिवारों ने पुछा उदासी का सबब  मैने कहा अब खिडकी खोलने का मन नही कर रहा  तेरे कंगन का नुकीला टुकडा अटका है सीने मे   तेरी आखरी निशानी मिटाने का मन नही कर रहा  हर दिन चलती है छुपी खोज दिमाग मे दिवानगी पर  धडकते दिल से तेरा नाम लेने का मन नही कर रहा    तेरे आंगन मे दफनाया मेरा प्यार जिंदा है अभीभी  इस वक्त उसका कत्ल करने का मन नही कर रहा  यहां खुदा भी मिलता है भीख मे  तू क्या चीज है   पर खोये हुए विवेक को ढूंडने का मन नही कर रहा

जमाना

इमेज
गुलाब से इश्क बरसने का जमाना नही रहा आवारगी मे काटों के पिघलने का जमाना नही रहा तेरा तितली की तरहा उडणा एक जश्न है जश्न मे शहद के खिलने का जमाना नही रहा जुगनू रोशन था साये की तलाश मे खो गया शमा की मानिंद रुह बरसने का जमाना नही रहा तू ही है मुक्कमल मकाम हर एक ख्वाब का ओस को सुबह मिलने का जमाना नही रहा एक जमाना ऐसा भी था जहा प्यार को मिलता था खत प्यार का अब कलम से मोहब्बत की दास्तान लिखने का जमाना नही रहा कौन करेगा वकालत बेहाल विवेक की इस दौड मे पर मुन्सिफ़ के सामने रुकने का जमाना नही रहा

कोई नही

इमेज
तेरे सोहबत मे आंखों से ज्यादा बिमार और कोई नही तेरे लिये मेरे दिल से दृढ खुद्दार और कोई नही ये कल्ब भी गिन गया आसमान के तारे तेरी अदाओं इतना बेशुमार और कोई नही कदर करता था बहुत इस जिस्म की तेरे लबों से बडा गद्दार और कोई नही मै दूर हु बहुत खुद से, जितनी तू है मुजसे तन्हाई जैसा मेहफूस यार और कोई नही रात मे पानी का रंग काला तो रोशनी बने अंधेरा तेरे साथ विरानगी जैसी बुरी हार और कोई नही अपने बनकर अपने नही होते कुछ लोग जो अपनेपन मे फसे है मैने खोया है विवेक अभी, इससे विशाल प्यार और कोई नही